¡Sorpréndeme!

Ashrunchi Zali Phule | पुल स्पर्श झालेलं नाटक! | Marathi Natak | Kashinath Ghanekar, P L Deshpande

2019-05-28 5 Dailymotion

सुप्रसिद्ध वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे नाटक अल्पावधीतच लोकप्रिय झाले मात्र या नाटकाबद्दल एक खास गोष्ट आहे जी फार कमी जणांना माहित आहे. जाणून घेऊया ही खास गोष्ट या व्हिडिओमध्ये!